• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 26, 2020
in घडामोडी
0
जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील कनिगम भागात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अद्याप ही चकमक सुरू असून आणखी काही दहशतवादी या ठिकाणी लपले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कनिगम भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलाला दिल्यानंतर या भागात शोध मोहिम सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

बिहारमध्ये तृतीयपंथीयांनाही पोलीस दलात स्थान मिळणार; नवीन तुकडी स्थापन होणार

Next Post

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

Next Post
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.