• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स्वीटू, ओमचा लग्नसोहळा रविवारी

रविवार २२ ऑगस्ट रोजी दोन तासांचा विशेष भाग

चित्रसेन चित्रे by चित्रसेन चित्रे
August 21, 2021
in मनोरंजन
0

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत ओम व स्वीटूच्या लग्नाची लगबग चालू आहे. ते दोघेही खूप खुश आहेत, कारण इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन शेवटी ते दोघे एकत्र येणार आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा झालेला प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले. आता त्यांच्या लग्नाचा सोहळा प्रेक्षक येत्या रविवार २२ ऑगस्ट रोजी २ तासांच्या विशेष भागात पाहू शकतील. पण या विशेष भागात स्वीटू आणि ओम यांचा लग्न सोहळा निर्विघ्न पार पडेल का? स्वीटू ही खानविलकरांची सून होऊ नये यासाठी मालविकाने आजवर खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रेमाच्या वाटेत अनेक अडथळे निर्माण केले. पण आता मालविका ओम आणि स्वीटूचं नातं मान्य करेल की या लग्न सोहळ्यात ती ते थांबवण्यासाठी काही वेगळा प्लॅन करेल? ओम मालविकाचा डाव कसा उधळून लावेल? मालविकाचा खरा चेहरा ओमसमोर येईल का? ओम आणि स्वीटूच लग्न सुरळीत संपन्न होऊन मालविकाच्या मनाविरुद्ध स्वीटू खानविलकरांच्या घरात सून म्हणून प्रवेश करेल का? हे सगळे या दोन तासांच्या विशेष भागात संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळेल.

Previous Post

कलर्सवर एकाचवेळी येणार दोन मालिका

Next Post

‘मुंबई डायरीज 26/11’ येणार 9 सप्टेंबरला

Next Post

‘मुंबई डायरीज 26/11’ येणार 9 सप्टेंबरला

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.