चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, स्वपक्षातूनच मागणी झाल्याने भाजप प्रदेशाध्यक्षांवर ओढवली नामुष्की
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगेे यांच्यावर कार्यकर्त्यांकडुन थेट राजीनाम्याच्या मागणीची नामुष्की ओढवली आहे. नुकत्याच...
Read more