राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव तरतूद
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुंबईकडे विशेष लक्ष देत मुंबईकरांना दर्जेदार वाहतूक सुविधा देण्यासाठी सुसज्ज रस्ते, कोस्टल रोड, उड्डाणपूल, नद्या पुनरुज्जीवित करणे, खाऱया पाण्यापासून गोडय़ा पाण्याचा प्रकल्प या पायाभूत–मूलभूत सुविधांसह पर्यटनावर भर देण्यात आला आहे. रस्ते, जलमार्ग वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. मुंबईतील नेहरू सेंटरच्या अत्याधुनिकीकरणासाठी 10 कोटींची तरतूद मुलुंड येथील कुणबी समाजोन्नती संस्थेसाठी 5 कोटींची तरतूद पूर्व मुक्त महामार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव. दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडणाऱया पूर्क मुक्त मार्गाचे नामकरण ‘विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग’ करण्यात येत...
Read more