सहा विकासकांकडे बेस्टची 160 कोटी रुपयांची थकबाकी
बेस्ट उपक्रमाच्या डेपोच्या जागा विकसित करण्याकरिता सहा विकासक होते. त्यांच्याकडून 533 कोटी रुपये येणे होते, परंतु त्यांच्याकडून 529 कोटी रुपये जमा करण्यात आले. या विकासकांकडे 160 कोटी रुपयांची थकबाकी आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत आज दिली. बेस्ट उपक्रमाची विकासकांकडे असलेल्या थकबाकीबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या विषयावरील चर्चेत ऍड. आशीष शेलार,...
Read more