Latest Post

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून हायकोर्टाचे ताशेरे

मुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाचे काम आणि महामार्गावरील खड्डय़ांच्या प्रश्नांवरून उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असून केंद्र सरकार नेमके करतेय तरी काय, असा सवाल करत हायकोर्टाने याप्रकरणी केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाब विचारला. एवढेच नव्हे तर शुक्रवारी राज्य सरकार तसेच संबंधित प्राधिकरणाला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले. कोकणात जाण्यासाठी सोयिस्कर ठरणाऱया मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून या कामाला 2010 साली सुरुवात करण्यात आली आहे. महामार्ग...

Read more
Page 3070 of 3814 1 3,069 3,070 3,071 3,814