• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राफेल बनवणाऱ्य़ा दसॉ कंपनीचे मालक ऑलिव्हियर यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 8, 2021
in घडामोडी
0
राफेल बनवणाऱ्य़ा दसॉ कंपनीचे मालक ऑलिव्हियर यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

फ्रान्सचे अब्जाधीश उद्योजक ऑलिव्हियर दसॉ यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी शोक व्यक्त केला आहे. दसॉ यांच्या कंपनीनेच फायटर प्लेन राफेलची निर्मिती केली आहे.

ऑलिव्हियर दसा हे फ्रान्स संसदेचे खासदार होते. ऑलिव्हिअर दसॉ यांचे अजोबा मार्केल दसॉ यांनी दसॉ कंपनीची स्थापना केली होती. राजकारणामुळे त्यांनी आपल्या कंपनीच्या बोर्ड सदस्यातून माघार घेतली होती. 2020 साली फोर्ब्समध्ये सर्वाधिक श्रीमंतांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता.

रविवारी सुट्टीच्या निमित्ताने दसॉ फिरण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. ते 69 वर्षाचे होते.

 

सौजन्य : दैनिक सामना

 

Previous Post

अर्थसंकल्प 2021 – विकासाला गती मिळणार, पायाभूत प्रकल्पांवर भर

Next Post

परिवर्तन बंगालमध्ये नाही, तर दिल्लीत होणार: ममतादीदींचा जोरदार पलटवार

Next Post
परिवर्तन बंगालमध्ये नाही, तर दिल्लीत होणार: ममतादीदींचा जोरदार पलटवार

परिवर्तन बंगालमध्ये नाही, तर दिल्लीत होणार: ममतादीदींचा जोरदार पलटवार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.