• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 28, 2020
in घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके (वय 60) यांचं अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित कन्या, दोन भाऊ  असा परिवार आहे.

भारत भालके यांना महिनाभरापूर्वी कोविड-19 ची लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आले होते. डेंग्यू, न्युमोनिया, किडनी आदी आजाराने त्यांना घेरल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली.

शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुबी हॉस्पिटलला भेट देऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र प्रकृती खूपच नाजूक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते शुक्रवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

नाट्यगृहांचे भाडे पाच हजारांपर्यंत करावे! मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची मागणी

Next Post

कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजाबाबत महत्त्वाचा निर्णय; दोन शिफ्टमध्ये चालणार काम

Next Post
कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजाबाबत महत्त्वाचा निर्णय; दोन शिफ्टमध्ये चालणार काम

कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजाबाबत महत्त्वाचा निर्णय; दोन शिफ्टमध्ये चालणार काम

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.