• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 16, 2021
in घडामोडी
0
‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

दाक्षिणात्य सुपरस्टार थालापती विजय आणि विजय सेतुपति यांच्या अॅक्शन थ्रीलर ’मास्टर’ या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांना याडं लावलंय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात 56 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. लॉकडाऊननंतर थिएटर सुरू झाल्यानंतर बंपर ओपनिंग मिळवलेला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. केवळ 50 टक्के प्रेक्षकांची अट असतानादेखील हा चित्रपट पाहण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांतील थिएटरमध्ये प्रेक्षकांची तोबा गर्दी उसळली. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे चेन्नईतील काशी थिएटरच्या मालकाला दंड भरावा लागला आहे.

‘मास्टर’ हा चित्रपट 13 जानेवारीला तमीळ, तेलुगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 50 टक्के प्रेक्षकांची अट असतानाही केवळ हिंदुस्थानात या चित्रपटाने 42 कोटींची कमाई केली आहे. जर थिएटर 100 टक्के क्षमतेसह सुरू झाले असते तर या चित्रपटाने 84 कोटी रुपयांच्या घरात कमाई केली असती. ही कमाई ‘बाहुबली 2’ या चित्रपटापेक्षा अधिक असती. ‘बाहुबली 2’ने तमीळ, तेलुगू, मल्याळममध्ये 80 कोटींची ओपनिंग होती.

सौजन्य : दैनिक सामना

Previous Post

सिक्युरिटी गार्ड ते यशस्वी उद्योजक, चालता बोलता चहा विकून महिन्याला 2 लाखांची कमाई!

Next Post

चिन्यांचा सामना करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराची 18 हजार कोटींची शस्त्रखरेदी, थंडीपासून रक्षणासाठी विशेष कपडे, तंबूही घेतले

Next Post
चिन्यांचा सामना करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराची 18 हजार कोटींची शस्त्रखरेदी, थंडीपासून रक्षणासाठी विशेष कपडे, तंबूही घेतले

चिन्यांचा सामना करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराची 18 हजार कोटींची शस्त्रखरेदी, थंडीपासून रक्षणासाठी विशेष कपडे, तंबूही घेतले

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.