• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

वितरकाचाही मोठा सन्मान!

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 21, 2020
in मार्मिक हीरक महोत्सव
0
वितरकाचाही मोठा सन्मान!

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या वाटचालीत माणसं कशी जोडली, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मार्मिकच्या पहिल्या दिवसापासून आजतागायत प्रबोधन प्रकाशनाच्या सगळ्या प्रकाशनांचे वितरक असलेल्या दांगट परिवाराचे अध्वर्यू बुवा दांगट यांना लाभलेला त्यांचा स्नेह. मार्मिक सुरू करण्याच्या काळातल्या अडचणींचा उल्लेख याच अंकात प्रकाशित करण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या पहिल्या अग्रलेखातही आहे. अशा कठीण काळात बुवा या नव्या उपक्रमाच्या पाठिशी उभे राहिले आणि त्यांच्या भक्कम पाठबळाच्या आधारावर मार्मिकची घोडदौड सुरू झाली, तेव्हा त्यांनी बुवांचं हे अर्कचित्र रेखाटून त्यांचा मार्मिकच्या पानातून वाचकांना परिचय घडवला.

मार्मिकने मराठी माणसांवरच्या अन्यायाला वाचा फोडायला सुरुवात केल्यावर त्यातून शिवसेनेची स्थापना झाली आणि पुढे ‘सामना’च्या रूपाने रोज धडाडणारी तोफही निर्माण झाली. त्यावेळीही बाळासाहेबांनी प्रकाशन सोहळ्यातील भाषणात बुवा दांगटांच्या सहकार्याचा अतिशय सन्मानपूर्वक उल्लेख केला होता.

उच्चपदाला पोहोचल्यानंतरही जुन्या सहकार्‍यांना न विसरण्याच्या, त्यांचे ऋण मानण्याच्या बाळासाहेबांच्या स्वभावामुळे दांगट कुटुंब प्रबोधन प्रकाशनाशी जोडलं गेलं आणि ठाकरे कुटुंबाशी त्यांचं व्यावहारिक नात्यापलीकडचं नातं निर्माण झालं. वितरक बाजीराव दांगट सांगतात, मी लहान होतो, तेव्हा दादर परिसरात ओरडून ओरडून मार्मिक विकायचो आणि माझे दोन्ही खिसे मार्मिकच्या पैशांनी गच्च भरून फुगलेले असायचे, हे आजही आठवतं, इतका मार्मिकचा खप होता, इतकी त्याला मागणी होती.

लहानपणी साहेबांच्या घरी गेल्यावर बाहेरच्या चपलांच्या ढिगाकडे बोट दाखवून साहेब सांगायचे, बाजीराव, ही आपली खरी संपत्ती, अशीही आठवण त्यांनी सांगितली.

Previous Post

मी पंढरी ‘मार्मिक’चा

Next Post

हुश्श! पुढच्या वर्षी पगारवाढ, आशियातील नोकरदारांना दिलासा देणारा ईसीएचा अहवाल

Related Posts

“बाळासाहेबांकडून आम्ही आजही शिकतो आहोत”- उदय मोहिते
मानवंदना

“बाळासाहेबांकडून आम्ही आजही शिकतो आहोत”- उदय मोहिते

December 2, 2020
बाळासाहेबांची व्यंगचित्र हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कला संपत्तीतील एक महत्त्वाचा ऐवज आहे-प्रशांत कुलकर्णी
मानवंदना

बाळासाहेबांची व्यंगचित्र हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कला संपत्तीतील एक महत्त्वाचा ऐवज आहे-प्रशांत कुलकर्णी

December 2, 2020
टायगर जिंदा है…!
मानवंदना

टायगर जिंदा है…!

December 3, 2020
बाळासाहेबांची व्यंगचित्रे म्हणजे “साटकन् फटकारा”
मानवंदना

बाळासाहेबांची व्यंगचित्रे म्हणजे “साटकन् फटकारा”

December 3, 2020
Next Post
हुश्श! पुढच्या वर्षी पगारवाढ, आशियातील नोकरदारांना दिलासा देणारा ईसीएचा अहवाल

हुश्श! पुढच्या वर्षी पगारवाढ, आशियातील नोकरदारांना दिलासा देणारा ईसीएचा अहवाल

हुश्श! पुढच्या वर्षी पगारवाढ, आशियातील नोकरदारांना दिलासा देणारा ईसीएचा अहवाल

बलात्काराचा खोटा आरोप केला, तरुणाला 15 लाख भरपाई द्या, चेन्नई न्यायालयाचा तरुणीला आदेश

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.