• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 24, 2020
in घडामोडी
0
उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश

उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेने त्यांना जयपूर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग झाल्याची नोंद करण्यात आली होती.

गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग भागात एका नारळ विक्रेत्याकडे दिसून आले होते. पण त्यानंतर ते कोठेच सीसीटीव्हीत दिसून आले नव्हते. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. कोल्हापूर शहरात दिसून आले होते. एका हॉटेलमध्ये ते राहिल्याचे सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले होते. त्यांनी पाषाणकर यांच्या कुटुंबाला ते दाखविले. त्यावेळी त्यांनी देखील ते ओळखले आहे. त्यानुसार कोल्हापूर येथे गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेत तपास केला.

पाषाणकर हे कोकणात गेले असावी अशी शक्यता गृहीत धरून गुन्हे शाखेची पथके रवाना झाली होती. त्यानुसार त्यांचा शोध घेतला जात असताना पाषाणकर जयपूर येथे मिळून आले आहेत. आता त्यांच्या बेपत्ता होण्या मागची अनेक कारणे आद्यप स्पष्ट झालेली नाहीत. त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पाषाणकर 21 ऑक्टोबर रोजी शहरातून बेपत्ता झाले होते.

सौजन्य : दैनिक  सामना 

 

 

Previous Post

हिंदुस्थानच्या पर्वतीय भागात बर्फाची चादर, दक्षिणेतील तीन राज्यांना चक्रीवादळाचा इशारा

Next Post

टायगर जिंदा है…!

Next Post
टायगर जिंदा है…!

टायगर जिंदा है...!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.