• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘हरिओम’ सिनेमाचे दुसरे रोमँटिक पोस्टर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 19, 2021
in मनोरंजन
0
‘हरिओम’ सिनेमाचे दुसरे रोमँटिक पोस्टर

व्हॅलेंटाईन डे या दिवसाचे निमित्त साधून ‘हरीओम’ या सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. अतिशय रोमँटिक वातावरण आणि प्रेमाच्या रंगात रंगलेले हे पोस्टर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. पोस्टरमध्ये दिसणारे ते दोघेजण या सिनेमातील मुख्य नायक आणि नायिका असावेत असा अंदाज बांधला जातोय. असे असूनही या दोघांचा चेहरा मात्र दिसत नाहीये.

गुलाबांच्या पाकळ्या आणि फुग्यांमागे त्यांचा चेहेरा लपला आहे. त्यामुळे हे दोघे नक्की कोण आहेत हे अद्यापही समजत नाहीये. काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. तेव्हा पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज होते. ते पाहून हा सिनेमा ॲक्शनपट असेल असा अंदाज लावण्यात येत होता, परंतु आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर पाहून हा सिनेमा रोमँटिक असावा असे वाटतेय.

या चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे आणि दिग्दर्शक आशिष नेवाळकर असून हा सिनेमा श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती आहे. अद्याप सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली नसली तरी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे नक्की.

Previous Post

शरयू सोनावणे पुन्हा रुपेश बनेसोबत

Next Post

वारीपासून कुंभमेळा आणि समुद्रकिनाऱ्यांवर मुक्काम कॅरॅव्हॅनमध्ये…

Next Post
बॅग भरो, निकल पडो… पर्यटनाला चला आता कॅरॅव्हॅनमधून

वारीपासून कुंभमेळा आणि समुद्रकिनाऱ्यांवर मुक्काम कॅरॅव्हॅनमध्ये…

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.