• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

आता महाविद्यालयेही सुरू होणार? 20 जानेवारीपर्यंत निर्णयाची शक्यता

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 10, 2021
in घडामोडी
0
आता महाविद्यालयेही सुरू होणार? 20 जानेवारीपर्यंत निर्णयाची शक्यता

राज्यात नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालयेही लवकरच सुरू करण्याचे सुतोवाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याविषयीचा निर्णय 20 जानेवारीपर्यंत घेण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी राज्यातील जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, तसेच प्रत्येक जिह्यातील वसतिगृहांची तपासणी, क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आलेल्या महाविद्यालयांची सध्याची स्थिती काय आहे हेदेखील पाहण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य याला सर्वप्रथम प्राधान्य असल्याचे सांगून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांसाठी वेगळी नियमावली तयार करण्याचा विचारही सुरू असल्याचे या वेळी उदय सामंत म्हणाले. या वेळी त्यांनी प्राध्यापक, प्रायार्य भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेशप्रक्रियेतील अडथळे याविषयांवरही संवाद साधला.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय

  •  प्राचार्यांची 260 तर विद्यापीठातील 49 संवैधानिक पदे भरण्याचा निर्णय; लवकरच अंमलबजावणीदेखील होणार.  
  • तांत्रिक अडचणी पाहता लॉ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास 11 व 12 जानेवारीपर्यंत वाढीव मुदत.  
  • तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासही 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  
  • मुक्त विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनाही सातवा वेतन आयोग लागू.  
  • गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्यास परवानगी.  
  • गडचिरोली, चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज होणार.
  • प्रत्येक जिह्यात मुक्त विद्यापीठ

राज्यातल्या प्रत्येक जिह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असून गोवा राज्यात मुक्त विद्यापीठाची शाखा सुरू करण्याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही उदय सामंत यांनी या वेळी स्पष्ट केले.

12 सदस्यीय मंगेशकर समितीची घोषणा

मुंबईत पंडित हृदयनाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली.

सौजन्य : सामना 

Previous Post

राज्यातील संरक्षण कोटय़ाअंतर्गत शिल्लक जागांची माहिती द्या! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Next Post

मुंबईतील रुग्णालये, नर्सिंग होमच्या झाडाझडतीला वेग; दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल सतर्क

Related Posts

घडामोडी

गुलाबी पाहुण्यांची गर्दी; पण स्वागतास कुणीच नाही!

May 15, 2025
घडामोडी

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

April 4, 2025
घडामोडी

मराठी चित्रपटांना आता एक पडदा थिएटर्सचा आधार?

March 20, 2025
घडामोडी

सेन्सेक्सची गटांगळी, अर्थव्यवस्थेची डुबकी

March 7, 2025
Next Post
मुंबईतील रुग्णालये, नर्सिंग होमच्या झाडाझडतीला वेग; दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल सतर्क

मुंबईतील रुग्णालये, नर्सिंग होमच्या झाडाझडतीला वेग; दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल सतर्क

महाराष्ट्र सुपरफास्ट…

महाराष्ट्र सुपरफास्ट...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.