सेंदरी हेंदरी दैवते। कोण पूजी भुतेखेते। आपुल्या पोटा जी रडते। मागती शिते अवदान।।१।। आपुले इच्छी आणिका पिडी। काय ते देईल...
Read more‘आम्हीच श्रेष्ठ... आमचीच भाषा शुद्ध... आम्हीच सर्वज्ञ... आम्ही सांगतो तेच खरं...’ असा वर्चस्ववाद्यांचा माज आज सत्ता आल्यावरच सुरू झालाय असं...
Read moreसेंदरी हेंदरी दैवते। कोण पूजी भुतेखेते। आपुल्या पोटा जी रडते। मागती शिते अवदान।।१।। आपुले इच्छी आणिका पिडी। काय ते देईल...
Read moreभोळ्याभाबड्या, परिस्थितीनं गांजलेल्या बहुजनांना गंडवायला हातभर दाढीमिशा वाढवलेले, गावोगावी हिंडफिर्यासारखं भटकून मोठमोठ्या आवाजात पोकळ ज्ञान वाटणारे, प्रसिद्धीसाठी हपापलेले भोंदू साधूगोसावी...
Read moreअवघी भूते साम्या आली। देखिली म्या कै होती ।।१।। विश्वास तो खरा मग। पांडुरंग कृपेचा ।।२।। माझी कोणी न धरो...
Read moreछत्रपती शिवाजी महाराजांना ‘लोककल्याणकारी राजा' असं का म्हणतात? कारण कुठलाही निर्णय घेताना ते सर्वसामान्य रयतेच्या भल्याचा-कल्याणाचा सारासार विचार करून घ्यायचे!...
Read moreगंगोदक ते पवित्र। येर कडू अपवित्र।१। दोन्ही उदके तव सारखी। शुद्ध अशुद्ध काय पारखी ।२। गंगा देवापासून जाली। येर काय...
Read moreपरवा टीव्हीवरचं चॅनल बदलता-बदलता जगद्गुरू संत तुकोबारायांवरचा एक जुना मराठी ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा लागलेला दिसला! लहानपणी आम्हाला सगळ्यांना शाळेतर्पेâ...
Read moreबरा कुणबी केलो । नाही तरी दंभेची असतो मेलो ।।१।। भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ।।२।। विद्या...
Read moreघोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती। मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ।।१।। ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी। भाग्य तरी ऋणी देव ऐसा।।२।। तीर्थभ्रामकासी आणीन आळस।...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.