टोचन

भाजप नेत्यांचे मौनव्रत

भारत -पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर तिन्ही सेनादलांच्या कारवाईची अचूक माहिती वेळोवेळी भारतीय प्रसारमाध्यमांना देणार्‍या धाडसी कर्नल सोफिया कुरेशी...

Read more

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी जाहीर झाल्यापासून माझा मानलेला लाडका परमप्रिय पोक्या आजपर्यंत अस्वस्थ आहे. तो म्हणतो, त्या ट्रम्पने दिलेला...

Read more

चल उड जा रे पंछीऽऽऽ

राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री माननीय संजयराव शिरसाट यांच्या खात्याचा ४१० कोटींचा निधी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री अदिती तटकरे...

Read more

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीव तोडून काम करणार्‍या महायुतीच्या मंत्र्यांना, आमदारांना तसंच या विकासकामात अडथळे आणू पाहणार्‍या विरोधी पक्षासकट विधिमंडळातील सर्व...

Read more

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच डोळ्यात तेल घालून जागरुक असणारे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी पूर्वी आणि आता शिक्षणक्षेत्रासाठी घेतलेले...

Read more

बॅलेट पेपरचा धसका!

महाराष्ट्रात चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपासह अजित पवारांच्या नकली राष्ट्रवादी काँग्रेसने, एकनाथ शिंदेंच्या नकली शिवसेनेने मतदारयंत्रांत गडबडीने कुणाचाच विश्वास...

Read more

ट्रम्प यांचे ट्रम्पेट वादन!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच्या गुर्मीत भारतावर २७ टक्क्यांच्या व्यापार करवाढीचा बॉम्ब टाकून पंतप्रधान मोदींना आपलं भारतावरील राक्षसी प्रेम...

Read more

गद्दारीला न्याय मिळालाच पाहिजे!

गेल्या आठवड्यात विनोदवीर कुणाल कामरा याचं गद्दार गीत गाजल्यानंतर गद्दार पक्षांच्या गंजीला लागलेली आग अजून धुमसतेय. माझा मानलेला परमप्रिय मित्र...

Read more

अशी ही झापाझापी!

खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र मत्स्यपालन मंत्री नितेश राणे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या दालनात बोलावून झापलं व हिंदू-मुस्लीम समाजात...

Read more
Page 1 of 16 1 2 16