मर्मभेद

बापट हेकट आणि आपण?

६सप्टेंबर रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात हजारो माणसं गोळा झाली होती. उत्सवांच्या काळात अहोरात्र प्रचंड आवाजात वाजणार्‍या डीजेच्या आवाजाचा आम्हाला...

Read more

टोपी संभालो दिनकरराव!

भा रतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मातृसंघटनेचा परिवार यांचा तसा अभ्यासाशी फार संबंध नाही! बाबा वाक्यम् प्रमाणम् पद्धतीने अधिकाधिक घोकंपट्टी...

Read more

भागवत पुराण!

श्रा वण हा व्रतवैकल्यांचा महिना. ठिकठिकाणी धार्मिक सत्संगांचे, पूजापाठांचे, कथाश्रवणांचे कार्यक्रम होतात. पुराणिक मंडळी सप्ताहात रसाळ भाषेत भागवताचे विवेचन करतात,...

Read more

दिमाग के दुश्मन!

देशातला सशस्त्र नक्षलवाद आम्ही आटोक्यात आणला आहे. पण अजूनही देशात ‘दिमागी नक्षल’ (वैचारिक नक्षलवादी) शिल्लक आहेत आणि ते युवकांना भरकटवून...

Read more

माफी कधी मागणार?

पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंतर मंतरवरील जेन झी आंदोलनानंतर काही दिवस रात्रीबेरात्री इन्स्टाग्रामवर येऊन, तरुण मुलांना ‘फ्रेंड्स’ असं संबोधून...

Read more

आपण फक्त प्रेक्षक!

मा जी जगज्जेत्या अर्जेंटिनाचा एकतर्फी पराभव करून स्पेनने विश्वचषक उंचावला आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे सूप वाजले. उत्कृष्ट लढतींनी गाजलेल्या या...

Read more

सोनमजी, उपोषण सोडा!

हे संपादकीय लिहिले जाण्याच्या काही वेळापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पर्यावरणवादी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा...

Read more

मिसिंग लिंक-कनेक्टिंग लिंक!

१ मे २०२६. काहीही गरज नसताना महाराष्ट्राचे तिन्ही सत्ताधारी एकत्र मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर पोहोचले होते, वाहतुकीचा पुरता बोर्‍या वाजवून त्यांनी...

Read more
Page 1 of 13 1 2 … 13