• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शेफालीचा ‘समडे’ स्टटगार्ट महोत्सवात

स्टटगार्टचा १८ वा भारतीय चित्रपट महोत्सव २१ ते २५ जुलै २०२१ या कालावधीत होणार आहे.

नितीन फणसे by नितीन फणसे
June 17, 2021
in मनोरंजन
0
शेफालीचा ‘समडे’ स्टटगार्ट महोत्सवात

लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिचे दिग्दर्शन असलेला पहिलाच लघुपट ‘समडे’ याच वर्षी एप्रिलमध्ये ५१व्या वार्षिक यूएसए फिल्म फेस्टिव्हलच्या आंतरराष्ट्रीय लघुपट आणि व्हिडिओ स्पर्धेसाठी निवडला गेला होता. त्यानंतर आता तिचा हाच लघुपट जर्मनीतील स्टटगार्टच्या १८व्या भारतीय चित्रपट महोत्सवात अधिकृतपणे प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट त्या महोत्सवातील फिचर फिल्म, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म आणि अ‍ॅनिमेशन या प्रकारात दाखवला जाणार आहे. ‘समडे’ ही दोन स्त्रियांची कहाणी आहे. युरोपमधील सर्वात मोठ्या भारतीय चित्रपट महोत्सवांपैकी एक असणार्‍या,  स्टटगार्टचा १८ वा भारतीय चित्रपट महोत्सव २१ ते २५ जुलै २०२१ या कालावधीत होणार आहे. कोविडच्या संकटामुळे हा चित्रपट महोत्सव ऑनलाईन होणार आहे. गेल्या वर्षी शेफालीने ‘दिल्ली क्राइम’ या वेब शोद्वारे आंतरराष्ट्रीय एम्मी अवॉर्ड्समध्ये पुरस्कार जिंकला, तर नंतर आणखीही महोत्सवात तिच्या या लघुपटाने बाजी मारली आहे.

Previous Post

लॉकडाऊनवरील सिनेमात स्पृहा जोशी

Next Post

बाप निर्माता… दिलीप जाधव

Next Post
बाप निर्माता… दिलीप जाधव

बाप निर्माता... दिलीप जाधव

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.