• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘गुडबॉय’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

नितीन फणसे by नितीन फणसे
March 20, 2021
in मनोरंजन
0
‘गुडबॉय’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

उत्तम कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘गुडबॉय’ या हंगामा प्लेवरील नव्या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. अतिशय धमाल, फुल ऑन एंटरटेनिंग अशा शब्दांत प्रेक्षकांनी गुडबॉयचं कौतुक केले आहे. कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांची निर्मिती असलेल्या या वेबसिरीजमध्ये ऋषी सक्सेना, खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी, अभ्यंग कुवळेकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या सिरीजचे दिग्दर्शनआहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन, अक्षय राणे यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेला एक तरुण खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. मात्र मुलींमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. हा समज नेमका काय आहे? यातून त्याच्या अडचणी कशा वाढत जातात? या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो? त्याला खरं प्रेम मिळतं का? अशा प्रश्नांची उत्तरं ही वेबसिरीज पाहिल्यावरच मिळतात.

Previous Post

नानाच्या गावाला जाऊ या…

Next Post

सीमाप्रश्नामागे दुर्दम्य आशावाद!

Next Post
सीमाप्रश्नामागे दुर्दम्य आशावाद!

सीमाप्रश्नामागे दुर्दम्य आशावाद!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.