राज्याचे मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना आणि चेंबूर विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आले.
यात सह-सचिव, युवासेनापदी – किरण लोहार, मुंबई समन्वयक, युवासेना – सचिन भोसले यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्याशिवाय विभाग युवा अधिकारी – सचिन खेतल, विधानसभा समन्वयक – वैभव शेटय़े, विधानसभा समन्वयक – गणेश गायकवाड, विधानसभा समन्वयक – दीपेश चव्हाण, उपविधानसभा समन्वयक – राजेश यादव, उपविभाग युवा अधिकारी – विनय साटले (शाखा क्र. 150/153), उपविभाग युवा अधिकारी-राहुल कांबळे (शाखा क्र. 155), उपविभाग युवा अधिकारी – सुनील दौंडकर (शाखा क्र. 152/154), विधानसभा चिटणीस-मितेश पाटील, विधानसभा चिटणीस-भावेश परमार, विधानसभा चिटणीस-संचित कदम, उपविधानसभा चिटणीस-किशोर जाधव, शाखा युवा अधिकारी-विकी मोरे (शाखा क्र. 150), शाखा समन्वयक-मंगेश चव्हाण (शाखा क्र. 150), शाखा युवा अधिकारी – अजय कदम (शाखा क्र. 152), शाखा समन्वयक – कल्पेश भट्टे (शाखा क्र. 152), शाखा युवा अधिकारी – विनय शेटय़े (शाखा क्र. 153), शाखा समन्वयक – पवन जाधव (शाखा क्र. 153), शाखा युवा अधिकारी – भरत शिंदे (शाखा क्र. 154), शाखा समन्वयक- मुन्नावर खान (शाखा क्र. 154), शाखा युवा अधिकारी – गणेश माने (शाखा क्र. 155), शाखा समन्वयक – प्रतीक आंब्रे (शाखा क्र. 155) आणि कॉलेज कक्ष – हर्षल भोसले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
सौजन्य : दैनिक सामना