• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सैफ आणि करीनाच्या घरी आला छोटा पाहुणा!

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 21, 2021
in घडामोडी
0
सैफ आणि करीनाच्या घरी आला छोटा पाहुणा!

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन झालं आहे. कलाविश्वातील या प्रसिद्ध जोडीने ही गोड बातमी शेअर केली आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. करीनाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.

करीनाला मुलगा झाला आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण फार आनंदात आहोत. तिने दुसर्‍या मुलाला ब्रीच कॅंडी रुग्णालयात जन्म दिला आहे. आता आम्ही तिकडे जात आहोत, अशी माहिती रणधीर यांनी दिली आहे. बॉलिवूडमधील या प्रसिद्ध जोडीवर सगळ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सैफ आणि करीनाला तैमूर नावाचा मुलगा आहे.
सौजन्य : दैनिक सामना 
Previous Post

Corona Virus मुंबईत कोरोना आणि भीती पसरू लागली!

Next Post

तेजस एक्प्रेसद्वारे आता पर्यटन सहली, तीन ते चार दिवसांचे पॅकेजेस

Next Post
तेजस एक्प्रेसद्वारे आता पर्यटन सहली, तीन ते चार दिवसांचे पॅकेजेस

तेजस एक्प्रेसद्वारे आता पर्यटन सहली, तीन ते चार दिवसांचे पॅकेजेस

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.