• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शिव ठाकरेचा ‘बी रिअल’ फंडा

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 18, 2021
in मनोरंजन
0
शिव ठाकरेचा ‘बी रिअल’ फंडा

‘बिग बॉस सीजन-२’चा विजेता शिव ठाकरे सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. ‘आपला माणूस’ या हॅशटॅगने ओळखल्या जाणाऱ्या शिवने स्वतःच्या ‘बी-रियल’ ब्रांडची घोषणा केली आहे. त्याच्या सोशल मिडिया साईटवर त्याने ‘बी-रियल’ चा लोगो शेअर करत याबाबतची माहिती दिली. बी रीयल हा एक डीयोड्रंट ब्रांड असून नेहमीच उत्साही आणि फ्रेश राहणाऱ्या शिव ठाकरेचा डीओड्रंट फंडा त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

आपल्या या ब्रांडबद्दल शिव म्हणतो, आपण पाहतो की, ऑफिसला जाणारी मंडळी दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डीओचा वापर करतात. सामान्य माणसाला आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी दिवसभर फ्रेश राहण्यास हा डिओ मदत करेल. बी रियलची टॅगलाईन सेलिब्रेट हसल याच कारणामुळे ठेवण्यात आली आहे. केवळ ऑफिसला जाणारी व्यक्तीच नव्हे तर इतरांनीदेखील दिवसभर फ्रेश राहण्यासाठी बी रियलचा वापर करावा, असेही तो पुढे सांगतो.

Previous Post

अकरावीच्या तब्बल 97 हजार जागा रिक्त, 36 हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशाविना

Next Post

‘छत्रपती ताराराणी’ आता रुपेरी पडद्यावर

Next Post
‘छत्रपती ताराराणी’ आता रुपेरी पडद्यावर

‘छत्रपती ताराराणी’ आता रुपेरी पडद्यावर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.