• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘या’ देशात पेट्रोल-डिझेलचे भाव पाण्याच्या बाटलीपेक्षाही आहेत कमी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 17, 2021
in घडामोडी
0
‘या’ देशात पेट्रोल-डिझेलचे भाव पाण्याच्या बाटलीपेक्षाही आहेत कमी

सध्या तर इंधनाचे भाव आकाशाला भिडले असून अनेक शहरात पेट्रोल 90 रुपये लिटर आणि डिझेल 81 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. हिंदुस्थानात जरी अशी परिस्थिती असली तरी जगात असेही काही देश आहेत जेथे पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त विकले जाते. ग्लोबल पेट्रोल डिझेल प्राईझ डॉट कॉम या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे.

येथे पेट्रोलचा दर पाण्यापेक्षाही स्वस्त…

व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलची किंमत फारच कमी आहे. तिथे 4 जानेवारीपासून पेट्रोल 1.46 रुपये प्रति लिटर किमतीला विकले जात आहे. दुसऱ्या क्रमांकावर इराण आहे. या देशात एक लीटर पेट्रोलसाठी 4.24 रुपये मोजावे लागतात, तर अंगोलामध्ये 17.88 रुपये प्रति लीटरने पेट्रोल विकले जात आहे. हिंदुस्थानातील बाजारात बिसलेरीच्या एका बाटलीची किंमत 20 रुपये आहे. त्यामानाने या तीन देशात पेट्रोलचे दर अत्यंत कमी आहेत. या व्यतिरिक्त  ऑस्ट्रेलियामध्ये 68.91 रुपये, अमेरिकेमध्ये 50.13 तर रूसमध्ये 42.69 रुपये प्रति लिटर पेट्रोल विकले जाते.

या देशात हिंदुस्थानपेक्षाही महाग आहे पेट्रोल

हाँगकाँगमध्ये 169.21 रुपये प्रति लिटर, सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिकमध्ये 150.29 रुपये, सीरिया 149.08 रुपये, नेदरलँडमध्ये 140.90 रुपये, नॉर्वेमध्ये 135.38 रुपये आणि फिनलँडमध्ये 133.90 रुपये पेट्रोलचे दर आहेत. तसेच इंग्लंडमध्ये पेट्रोल 116 रुपये, स्वित्झरलँडमध्ये 115 रुपये, जर्मनीमध्ये 116 रुपये, जपानमध्ये 93.62

सौजन्य : सामना 

Previous Post

व्हॉट्सअॅप बॅकफूटवर! 8 फेब्रुवारीपासून कोणत्याही युजरचे अकाऊंट बंद होणार नाही

Next Post

उद्धव ठाकरे बेस्ट मुख्यमंत्री, एबीपी माझा-सी व्होटरचे सर्वेक्षण

Next Post
उद्धव ठाकरे बेस्ट मुख्यमंत्री, एबीपी माझा-सी व्होटरचे सर्वेक्षण

उद्धव ठाकरे बेस्ट मुख्यमंत्री, एबीपी माझा-सी व्होटरचे सर्वेक्षण

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.