• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मुंबई आणि परिसरात तुरळक पावसाच्या सरी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2021
in घडामोडी
0
मुंबई आणि परिसरात तुरळक पावसाच्या सरी

ऐन हिवाळ्यात मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचं आगमन झालं आहे. शुक्रवारी मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पावसाचा शिडकावा झाला.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंड, सायन, भांडुप परिसरात तसेच डोंबिवलीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तसेच पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ या ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या.

काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात उष्मा जाणवत होता. कडाक्याच्या थंडीचा जोर कमी होऊन गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही परिसरात ढगाळ हवामान होते.

मुंबईसह कोकण, नाशिक, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष बागांसह कांदा, रब्बी पिके संकटात सापडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोकणात सतत गेले चार दिवस पावसाच्या अधूनमधून सरी बरसत असून या पावसामुळे थंडी गायब होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. तसेच या पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, कोकम पिके धोक्यात आली आहेत.

सौजन्य : सामना 

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चंद्रपूर जिल्ह्यात

Next Post

स्वच्छ, सुंदर, आनंदी मुंबई! आदित्य ठाकरे यांची पालिकेत मॅरेथॉन बैठक

Next Post
स्वच्छ, सुंदर, आनंदी मुंबई! आदित्य ठाकरे यांची पालिकेत मॅरेथॉन बैठक

स्वच्छ, सुंदर, आनंदी मुंबई! आदित्य ठाकरे यांची पालिकेत मॅरेथॉन बैठक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.