• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मालिकेत मोठ्या ज्योतिबाची एण्ट्री

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 8, 2020
in मनोरंजन
0
मालिकेत मोठ्या ज्योतिबाची एण्ट्री

केदार विजय ग्रंथातील काही भागांना अनुसरुन कथा गुंफण्यात आलेली ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत मालिकेत छोटा ज्योतिबा दिसत होता. पण आता लवकरच मोठ्या ज्योतिबाची मालिकेत एण्ट्री होणार असल्याने प्रेक्षकांना आता ज्योतिबाच्या भव्यदिव्य रुपाचं दर्शन घेता येणार आहे. असुरांचा नाश करण्यासाठीच ज्योतिबा अवतारी रुपात येणार आहे. ज्योतिबाच्या या भव्यदिव्य रुपासोबतच यमाई आणि चोपडाई यांच्यादेखील अवताराची गोष्ट मालिकेमध्ये आता हळूहळू उलगडणार आहे. त्यामुळे ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या यापुढील भागांची उत्सुकता वाढणार आहे.

अभिनेता विशाल निकम मोठ्या ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणार असून या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. ज्योतिबाच्या अनेक पौराणिक कथा वाचण्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट विशालने आत्मसात केली ती म्हणजे घोडेस्वारी. कमी कालावधीत विशाल घोडेस्वारी करायला शिकला आहे. यासोबतच विशालने या भूमिकेसाठी १२ किलो वजनही वाढवलं आहे. मूळचा सांगलीचा असल्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा त्याला आपसुकच येत होता.

ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता दाखवली जाते.

Previous Post

शिवसेनेने विविध पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

Next Post

सखी गोखलेने जागवली बालपणीची आठवण

Next Post
सखी गोखलेने जागवली बालपणीची आठवण

सखी गोखलेने जागवली बालपणीची आठवण

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.