अफगाणिस्तानात आत्मघातकी स्फोट झाल्याचं वृत्त आहे. एक आत्मघातकी गाडी अफगाणिस्तानमधील गझनी येथे सैन्याच्या तळाजवळ आली आणि तिचा स्फोट झाला.
या हल्ल्यात अफगाणिस्तानी सैन्याचे 26 जवान मृत्युमुखी पडले आहेत. अफगाणिस्तानच्या अधिकृत सूत्रांनी हा गेल्या काही महिन्यांमधला सगळ्यात भीषण हल्ल्या असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले जवान पब्लिक प्रोसिक्युशन पोलीस दलाचे अधिकारी होते.
सौजन्य : दैनिक सामना