• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

`मिस्टर ४२०’च्या बनवाबनवीचा रंजक खेळ!

- नाटकवाला

Nitin Phanse by Nitin Phanse
February 22, 2025
in मनोरंजन
0

मराठी रंगभूमीवरील नवनवीन प्रयोग आणि अनोख्या संकल्पनांमध्ये ‘मि. ४२०’ या नव्या नाटकाची भर पडणार आहे. आमच्या नाटकातून प्रेक्षक मनोरंजनासोबतच काहीतरी विचार घरी घेऊन जाईल, हे वैशिष्ट्य आहे, असे लेखक संतोष जगताप म्हणाले. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशा समजुतीने कामधंदा न करता उधार उसनवारी करत दिवस ढकलणार्‍या, चारसो बीसी करून याची टोपी त्याला फिरवणार्‍या माणसाची गोष्ट आम्ही गंमतीदार पद्धतीने मांडली आहे, हे नाटक म्हणजे गमतीजमतींनी भरलेला ‘गोड घोटाळा’ आहे, असे त्यांनी सांगितले.
दिग्दर्शक प्रदीप वेलोंडे म्हणाले की हे फ्री फॉर्म मधील नाटक असल्याने सर्व कलाकार अष्टपैलू असावे ही संहितेची मागणी होती. रात्री दोन वाजता विनोदवीर भूषण घाडी यांना फोन करून ही भूमिका तुम्ही करताय, हे सांगितले. निकिता सावंतचा अवखळपणा नाटकातील भूमिकेला अनुरूप आहे. दक्षता जोईल ही गुणी अभिनेत्री मालिकेमुळे लोकप्रिय झाली असली तरी एकांकिका स्पर्धांमधील तिचं काम मला भावलं होतं. अभिनेता अक्षय पाटील याच्या चेहर्‍यातील निरागसपणा या नाटकातील भूमिकेला साजेसा होता. डॉ. संदीप वंजारी, प्रदीप वेलोंडे यांनीही भूमिका साकारल्या आहेत.
श्री दत्तविजय प्रॉडक्शनचे हे सोळावे नाट्यपुष्प आहे. निर्माते अरविंद घोसाळकर म्हणाले की नवीन कलाकाराला संधी देणं ही आमच्या संस्थेची खासियत आहे. यदाकदाचित, हम पाँच, लाली लीला, यंदा कदाचित, यदा कदाचित रिटर्न्स अशा आमच्या नाटकांतून अनेक नवीन कलाकार मनोरंजन क्षेत्राला मिळाले आहेत. अत्यंत बिझी असलेले कलाकार टाळून तितक्याच गुणवत्तेचे पण थोडं कमी नाव असलेले कलाकार आम्ही घेतो, त्यामुळे तारखांची अडचण होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
अभिनेत्री दक्षता जोईल म्हणाल्या, मी महाविद्यालयीन स्पर्धेत एकांकिका करतच या क्षेत्रात आले आहे. मला मालिकेची संधी आधी मिळाली म्हणून मी तिथे गेले, पण मी मनातून रंगकर्मीच आहे. मी आजवर कधी विनोदी भूमिका साकारली नाही, त्यामुळे दिग्गज विनोदी कलाकारांसोबत काम करताना टायमिंगची कसोटी लागतेय. देखणे अभिनेते अक्षय पाटील म्हणाले, की राजा व्यक्तिरेखेच्या विविध छटा रंगभूमीवर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांना हे नाटक पाहून त्यांच्या आजूबाजूला ४२० वृत्तीचा पाहिलेला एखादा राजा नक्कीच आठवेल.
महेश देशमाने यांचे संगीत, राम सगरे यांचे नेपथ्य, साई शिर्सेकर यांची प्रकाशयोजना आणि दत्ता भाटकर यांची रंगभूषा लाभलेल्या या नाटकाची निर्मिती डॉ. संदीप वंजारी आणि संजय कुमार यांनी केली आहे.

– नाटकवाला

Previous Post

सुपरहिरोंच्या युगात खर्‍या नायकाची कहाणी!

Next Post

आशयपूर्ण दर्जेदार नृत्यनाटिका!

Related Posts

मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
मनोरंजन

रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

April 18, 2025
वन अँड ओन्ली भारत कुमार
मनोरंजन

वन अँड ओन्ली भारत कुमार

April 11, 2025
Next Post

आशयपूर्ण दर्जेदार नृत्यनाटिका!

मशरूम्सची लज्जत!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.