• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबई वगळता राज्यभरासाठी एकच डीसीआर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 24, 2020
in इतर, घडामोडी
0
मुंबई वगळता राज्यभरासाठी एकच डीसीआर

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला (युनिफाईड डीसीआर) नगरविकास विभागाने अखेर मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यात क्लस्टर योजना झोपडपट्टी पुनर्विकास योजनांच्या अंमलबजावणीला चालना मिळेल. परिणामी जुन्या व धोकादायक इमारतींमध्ये जिवावर उदार होऊन राहणाऱया असंख्य नागरिकांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करता येईल.

राज्यात मागील तीन वर्षांपासून मुंबई वगळता राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका  आणि नगरपंचायतींसाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली करण्याचे काम सुरू होते.  मुंबईसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल) आहे. पण त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील इतर भागांसाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली करण्याचे काम सुरू होते. कारण राज्यासाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली नसल्याने ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर नियमांचे विविध प्रकारे अर्थ लावून बांधकामांना परवानग्या दिल्या जात होत्या. पण त्यामध्ये गैरप्रकार होण्याची भीती होती. आता एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली केल्यामुळे  एफएसआयच्या गैरवापराला आळा बसेल. कायदा व नियमात पळवाटा शोधून एफएसआयचा गैरवापर होण्याचे प्रकार बंद होतील

यामुळे दीडशे चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडधारकांना स्वतंत्र बांधकामाची परवानगी घ्यावी लागणार नाही. यामुळे पर्यटन, पृषी पर्यटनालाही चालना मिळेल. चित्रपट मालिकांच्या चित्रीकरणासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे सेट उभारले जातात. त्यासाठी एक वर्षापर्यंत कोणतीही परवानगी घ्यावी लागणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सामायिक डीसीआरच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एफएसआयच्या गैरवापराला आळा घालून सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढेलच, पण राज्यात  एसआरए आणि क्लस्टर डेव्हलपमेंटसारख्या पुनर्विकास योजना लागू केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. झोपडपट्टी आणि धोकादायक इमारतीत लाखो पुटुंबं राहत असून, त्यांना यामुळे दिलासा मिळेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

एसआरए- क्लस्टर योजना राज्यभरात लागू

  • 150 चौ.मी.पर्यंतच्या भूखंडधारकांना स्वतंत्र बांधकाम परवानगीची गरज नाही
  • पर्यटन व कृषी पर्यटनाला चालना
  • चित्रीकरणाच्या सेटला एक वर्षापर्यंत परवानगीची गरज नाही
  • स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नात वाढ
  • घरांची उपलब्धता वाढणार
  • उंच इमारतींमध्ये एक मजला विलगीकरण कक्षासाठीची तरतूद

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

पगाराची लपवाछपवी!

Next Post

प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार, सरकारने दखल देऊ नये- हायकोर्ट

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
चला खाऊया!

फ्राईड राईस

May 15, 2025
घडामोडी

गुलाबी पाहुण्यांची गर्दी; पण स्वागतास कुणीच नाही!

May 15, 2025
गावगप्पा

नाठाळ पक्याचं करायचं काय?

May 15, 2025
Next Post
प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार, सरकारने दखल देऊ नये- हायकोर्ट

प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार, सरकारने दखल देऊ नये- हायकोर्ट

गर्दी नको, ऑनलाईन शॉपिंगच बरी!

गर्दी नको, ऑनलाईन शॉपिंगच बरी!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.