• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नाय, नो, नेव्हर…

- संतोष पवार

Nitin Phanse by Nitin Phanse
December 23, 2022
in भाष्य
0

धर्मेंद्र नेहमी सिनेमात कुत्ते, कमीने असं का ओरडायचा? कुत्रे काही जास्त नेत असतील, अशी त्याला शंका असायची?
– सौरभ सावंत, कुडाळ
ही तर लघुशंकेपेक्षा छोटी शंका आहे.

तुमच्या मते सर्वोत्तम मिसळ कुठली? पुण्याची, कोल्हापूरची, नाशिकची की आणखी कुठली?
– सावनी वीर, ठाणे
मी काय बारा गावची मिसळ खाल्लेला वाटतो की काय?

जी इमारत बांधून पूर्ण झालेली असते, तिला ‘बिल्डिंग’ असं का म्हणतात?
– अशोक परब, ठाणे
मलाही माहीत नाही, म्हणून मी अपार्टमेंट म्हणतो. टॉवर म्हणतो. नाहीतर इमारत म्हणतो (आता अपार्टमेंट, टॉवर, इमारत का म्हणता म्हणून विचारू नका.)

मला मोठं होऊन राज्यपाल बनायचं आहे. मी त्यासाठी काय तयारी करू?
– विनीत वर्तक, पाचोरा
ज्याची पोळी खाल, त्याचीच टाळी वाजवायला शिका.

आयुष्याचे बारा कधी वाजतात?
– रवींद्र सोन्नर, आळंदी
रात्री आठ वाजता..कोणी ‘मीत्रो’ अस म्हटलं की..

तुम्हाला साडी आवडते की मिडी?
– प्रथमेश शिंदे, कळवा
का काडी करताय?.. साडी आणि मिडीमध्ये माझी खटीयाखडी होईल. (धुवायला, इस्त्री करायला आणि घडी मोडायला जी बरी ती आवडते.. स्वतःला विचारून पहा)

सीमा प्रश्न कसा सुटेल?
– जगन्नाथ शेळके, संभाजीनगर
मला प्रश्न विचारून नक्कीच नाही सुटणार.. ज्यांना विचारायचा त्यांना नाही विचारणार.. रस्त्यावरही नाही उतरणार… पण असे प्रश्न सोडवणारा एखादा अ‍ॅप आला की ‘आपोआप’ सुटेल. (आता ऑनलाईन आंदोलनाचा जमाना आहे ना मामा.)

‘वारा गाई गाणे’ या गाण्यात वारा गाताना दिसतच नाही हो, याला काय अर्थ आहे?
– शारदा सांगळे, घाटकोपर
का शोधताय वारा… जो बरोबर आहे तो नाहीय का बरा? आणि कसा दिसेल वारा?? सत्ताधार्‍यांच्या डोक्यात घुसलाय ना तो (असं विरोधक बोलतात… मी नाही हं.)

समजा, पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर काय होईल?
– शाल्मली पाठक, पुणे
टाकणार्‍याची आय माय एक होईल.

हिरवा रंग सहन होत नाही म्हणून आमच्याकडे एकाने सगळ्या झाडांची पाने रंगवायला घेतली आहेत. त्याला काय सांगू?
– राजा गावकर, पिंपरी, पुणे
कंबरेला गुंडाळण्यासाठी थोडी हिरवी पाने ठेव म्हणावं… उद्या अजून अच्छे दिवस आलेच तर कंबरेला गुंडाळणार काय? मग ‘बेशरम अंग’ असं गात फिरावं लागेल. तेसुद्धा घरच्या दीपिका बरोबर.

माणुसकीपेक्षा मोठा धर्म दुसरा नाही, हे तथाकथित धार्मिकांना पटवून कसं द्यायचं?
– सुरेश चिंदरकर, पर्वरी
‘यदाकदाचित’ त्यांना पटेल अस वाटून पटवण्याचा प्रयत्न केलाय मी… बायको पटली… पण ‘त्यांना’ माझं म्हणणं नाही पटलं. तुमचं ऐकून ‘त्यांना’ परत पटवायला जायचो… दुसरी बायको पटायची… नंतर दोघींचं नाही पटणार.

व्हॉट्सअपवरच्या फॅमिली ग्रुपांमधले मोदीभक्त सकाळ संध्याकाळ आरती गाऊन आणि फॉरवर्डेड थापांचा मारा करून बेजार करतात. ग्रूप सोडता पण येत नाही. त्यांना काही सांगून फायदाही होत नाही. या त्रासावर तुमच्याकडे काही उपाय आहे का?
– शोभा चितळे, डोंबिवली
चितळे ताई, चितळेंचा फॉर्म्युला उलटा वापरा… दुपारी एक ते चार व्हॉट्सअप चालू ठेवा. सकाळ संध्याकाळ बंद ठेवा. सुज्ञास जास्त सांगण्याची गरज नाही.

कठीण काळात परकी माणसं मदतीचा आधार देतात, आपले पाठ फिरवतात. मग आपले कोण म्हणायचे?
– पैगंबर खान, सांगली
आपल्याकडे तोंड करून झोपतो तो आपला… परका पाठच करून झोपणार… मग काळ कठीण असो की नरम.

Previous Post

भीक, एक मागणे!

Next Post

सावध ऐका पुढल्या हाका…

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

सावध ऐका पुढल्या हाका...

भिक्षुकशाहीचे बंड

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.