• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे…

Marmik Team by Marmik Team
June 30, 2022
in बाळासाहेबांचे फटकारे
0

कोणताही अव्वल व्यंगचित्रकार द्रष्टा असतो… हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तर निव्वळ व्यंगचित्रकार नव्हते; व्यंगचित्रकलेच्या बळावर राज्याच्या समाजकारणाचा, राजकारणाचा बाज बदलून टाकणार्‍या शिवसेनेची स्थापना करून त्यांनी मराठी माणसाला आवाज दिला होता… ते तर नेते म्हणूनही द्रष्टे होते… काळाची पावले ओळखत होते… ज्यांना रस्त्यावरून उचलून शिवसैनिकांच्या खांद्यांवर बसवले आणि शिवसैनिकांनीही ज्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केले असे काही आपलेच लोक संकट येताच किंवा संधी मिळताच फितुरी करतील आणि मुंबई महानगरपालिकेवर बसवलेली मराठी पकड सैल करण्याचे पातक करण्यापर्यंत त्यांची मजल जाईल, याची कल्पना त्यांना तेव्हाच आली असावी… त्यांनी तेव्हाच्या फंदफितुरीबद्दल काढलेलं हे जळजळीत व्यंगचित्र आजही लागू पडावे, हा दैवदुर्विलास आहे.

Previous Post

वात्रटायन

Next Post

तडजोडीची रेषा…

Next Post

तडजोडीची रेषा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.