गणपतीबाप्पा म्हणजे मराठीजनांसाठी जणू वर्षातून एकदा येणारा घरातला वडीलधारा माणूस. त्याच्यासोबत जवळपास ६० वर्षांपूर्वीच्या मुंबईकर मराठी माणसाने मारलेल्या गप्पांचे हृद्य आणि जिवंत चित्रण बाळासाहेबांच्या कुंचल्याने केले आहे… आजही थोड्याफार फरकाने संवाद तोच असेल आणि व्यंगचित्राचा शेवटही तसाच असेल…