• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोना चॅनल

चर्वण पोस्वामी हे आमचे सल्लागार असल्यामुळे काहीच प्रश्न नव्हता.

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 23, 2021
in टोचन
0
कोरोना चॅनल

(टोचन) – टोक्या टोचणकर

कोरोनाची साथ गेल्या वर्षी ऐन बहरात आली होती त्यावेळी आम्ही मीडियातज्ज्ञ मित्रमंडळींनी ‘कोरोना’ नावाचे चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो किती योग्य होता हे आज आम्हालाच काय जगाला कळून चुकले आहे. चर्वण पोस्वामी हे आमचे सल्लागार असल्यामुळे काहीच प्रश्न नव्हता.
यंदा तर पंतप्रधानांनी ‘लस उत्सवा’ची पर्वणीच दिली. एकीकडे देशात ‘कोरोना’बळींची संख्या वाढत असताना असा उत्सव साजरा करणे हे विसंगत वाटत असले तरी विसंगतीत सुसंगती पाहणे हे केंद्र सरकारप्रमाणे आमच्या चॅनेलचेही वैशिष्ट्य आहे. केंद्राने अपयशाचे खापर राज्यांवर फोडले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी तर देशात कुठेही लसींचा तुटवडा नाही, असे हर्षोत्फुल्ल चेहर्‍याने सांगितले होते. आम्ही आमच्या चॅनेलच्या प्रमुख संचालक ढमढेरेबाईंना याबाबत सांगितले तर त्या आमच्यावरच उखडल्या. त्या म्हणाल्या, मी त्यांच्या भक्त मंडळींपैकी आहे हे तुम्हाला माहीत नाही का? आज त्यांच्या सर्वेसर्वा प्रमुख नेत्यांच्या जिवावरच मी हा डोलारा उभा केला आहे. त्यांचे काहीही खोटे असले तरी ते खरे म्हणून रेटून सांगणे, त्यांच्याविरुद्धच्या बातम्या दाबून टाकणे, त्यांची सत्ता असलेल्या राज्यात कोरोनाने उडवलेला हाहाकार लोकांपर्यंत न पोहोचविणे ही आपली राष्ट्रीय कर्तव्यं आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात याबाबत तर बोलूच नका.
– मॅडम, देशात कोरोनाचे भयावह चित्र असताना हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळाव्याला त्या सरकारने परवानगी दिलीच कशी? १७ लाख ३३ हजार साधू तिथे शाही स्नानांसाठी जमले होते. त्यातील एक हजाराहून जास्त भाविकांना कोरोनाबाधा झाली. मध्य प्रदेशच्या महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कपिल देव यांना कोरोनाबाधा होऊन त्यांचे निधन झाले. शेकडो कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल आहेत. मग हे आम्ही दाखवायचे नाही?
– माणसे कोरोनाने मरत नाहीत तर वय झाल्यामुळे मरतात हे मध्य प्रदेशचे पशुपालन मंत्री प्रेमसिंह पटेल यांचे वक्तव्य तुम्ही वाचले अथवा ऐकलेले दिसत नाही. तुम्ही असे करा की आता ताबडतोब माझ्यासमोर त्यांची या विषयावर ऑनलाइन मुलाखत घ्या. हां. व्हा. सुरू.
– नमस्कार प्रेमसिंहजी.
– नमस्कार.
– आप पशुपालन मंत्री हैं ना?
– हां, जी.
– आपको पशू बहोत प्यारे लगते हैं क्या?
आपके मंत्रिमंडल में कितने पशु है?… (मॅडम डोळे वटारते)
सॉरी, मैं क्या बोलता हूं, कोरोनामुळे होणारे मृत्यू कोणी रोखू शकत नाही, असे आपण का म्हणालात?
– मै डॉ. झिडे गुरुजींका शिष्य हूं. उन्होने सच ही कहा है की कोरोना आणि मृत्यूचा काहीही संबंध नाही. वय झाले किंवा वेळ झाली की माणूस मरतो. हे मृत्यू सरकारच काय कोणीच रोखू शकत नाही.
अहो, पण तुमच्या मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा आहे. स्मशानात अंत्य संस्कारांसाठी रांगा लागत आहेत आणि तुम्ही वयाची भाषा करता? मरणारांमध्ये तरुण मंडळीही मोठ्या प्रमाणावर आहेत.
– तरीही मी माझ्या मतावर ठाम आहे. आमचे नेते आणि आमची भक्त मंडळीही ठाम आहेत.
– पण जिथे तुमच्या पक्षाची सरकारे आहेत तिथे तर ‘कोरोना’चा कहर आणि कोरोना बळींची संख्या अफाट आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि तुमच्या पक्षाची सत्ता असलेल्या इतर राज्यांमध्ये तर कोरोना रुग्णांच्या बाबतीत होणारी पिळवणूक असह्य आहे. गुजरातमध्ये तर एका रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी कार गहाण ठेवल्यावर त्यांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. अनेक रुग्ण तर सरकारी इस्पितळात बेवारशासारखे जमिनीवर, टाकलेले आहेत. तुमच्या मध्य प्रदेशात तर एकच ऑक्सिजन आलटून पालटून अनेक रुग्णांना लावतात त्यामुळे रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.
– मी म्हटलं ना, मृत्यू कोणी टाळू शकत नाही. तो कशाच्या ना कशाच्या रूपाने येतोच. तो कोरोना असतोच असे नाही.
– मग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोना नाही तर काय झाले आहे?
– ते योगीपुरुष आहेत. इतरांची दु:खे आपल्या अंगावर ओढून घ्यायची त्यांची जुनी सवय आहे. एक लक्षात घ्या. मृत्यूची लाट ही जागतिक समस्या आहे. योगीजी सांगतात, जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणारच असतो. जन्माला येताना आपण आनंदोत्सव साजरा करतो, पण मृत्यू झाल्यावर शोक व्यक्त करतो. मात्र काही समाजात आणि पंथात मृत्यूचाही उत्सव साजरा करतात. ते मृतदेह वाजत गाजत आनंदाने नाचत गात नेतात. कारण त्यांना जीवन आणि मृत्यू यातला फरत समजलेला असतो. तुमच्या ‘कोरोना’ चॅनलवरून हाच विचार तुम्ही मांडा. तुम्हाला जगातून प्रतिसाद मिळेल.
– मी आमच्या ढमढेरेबाईंना विचारतो. आपण आपले अमूल्य विचार मांडल्याबद्दल धन्यवाद…. आता ओव्हर टू ढमढेरे मॅडम.
– चांगली झाली हं मुलाखत. मला वाटलं पटेल हा डॉ. झिडे गुरुजींइतकाच विद्वान वगैरे असेल. पण नक्कीच नाही. ज्यांची अक्कल गुडघ्यात असते ना, असे लोक मला ओळखता येतात. उगाच आपले चमकोगिरी करण्यासाठी काहीही अक्कल पाजळतात. शेवटी, चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी आपल्याला काही सनसनाटी विषय हाताळावे लागतात. पुढच्या आठवड्यात आपण आपली ‘कोरोना’ चॅनल टीम चीनला पाठवणार आहोत. तिथून अमेरिका ते बांगलादेश असा दौरा असेल. तिथली स्मशाने तुम्ही कव्हर करायची आहेत. त्यावर आपण एक खास कार्यक्रम करणार आहोत. त्या विषयावरती तिथल्या पंतप्रधानांपासून स्मशानातील कर्मचार्‍यांसह अनेकांच्या मुलाखती घ्याव्या लागतील. उद्या अनाउन्समेंट करा.
– मॅडम, बाहेर ते तडफडवीस केव्हापासून बसले आहेत. त्यांना कसली तरी उत्तर क्रिया… सॉरी प्रतिक्रिया द्यायची आहे. घेऊ ना आतमध्ये?
– घ्या ना घ्या. ते आहेत म्हणून आपण आहोत, हे विसरू नका.

Previous Post

शिंपले

Next Post

कसा पण टाका

Related Posts

टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
टोचन

अपमान! अपमान!! अपमान!!!

April 25, 2025
Next Post
कसा पण टाका

कसा पण टाका

कसा पण टाका

कसा पण टाका

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.