• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
April 20, 2023
in टपल्या आणि टिचक्या
0

□ गद्दारीआधी शिंदे ‘वर्षा’वर येऊन रडले – आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट.
■ पुढे पुन्हा येतील, रूमाल तयार ठेवा आदित्यजी!

□ विधवा झाली गंगा भागीरथी; मध्ययुगात नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा!
■ विधुराला अरबी हिंद म्हणायला काय हरकत आहे… बायकांना नद्यांची नावं, तर पुरुषांना समुद्राची का नको?

□ भाजप शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढणार – फडणवीस यांची घोषणा.
■ आणि त्यांच्या आहेत त्या सगळ्या जागा खिळखिळ्या करणार हे उपमामु सांगायचे विसरले वाटतं…

□ राज्य सरकार जाणार… मंत्रालयात दिवसभर एकच चर्चा.
■ ते जायलाच हवं, हेच सगळ्यांच्या मनातलं विशफुल थिंकिंग आहे… हे सरकार लोकप्रिय असतं, तर ते जाणार म्हटल्यावर लोकांना वाईट वाटलं असतं…

□ पक्षपाती अटक करण्याचा ‘ईडी’ला अधिकार नाही – पीएमएलए न्यायालयाने ईडीची खरडपट्टी.
■ ते अधिकाराच्या क्षेत्रात काम करत आहेत, अशी न्यायालयाची गैरसमजूत कधीपासून झाली?

□ एसटी बसेस राजकीय सभेसाठी वापरल्या; मिंधे गटाला १० कोटींची ‘उधळपट्टी’ भोवणार.
■ खोकेच खोके असताना १० कोटी म्हणजे चिल्लर खुर्दा आहे हो!

□ चंद्रकांत पाटलांनी पदवी प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत एका दिवसात मिळवली.
■ कोणाच्या? असंच एक पदवी प्रमाणपत्र दाखवलं त्यांच्या थोर नेत्यांनी. त्यात विद्यापीठाचं नावच चुकलेलं आहे. दादांनी काळजी घेतली असेलच म्हणा डुप्लिकेट काढताना.

□ अकरावीच्या पुस्तकातून ‘कलम-३७०’ आणि मौलाना आझादही हटवले.
■ अडचण इतकीच आहे की गैरसोयीचा इतिहास काढल्यानंतर पानं भरायला सोयीचा इतिहास नाहीये यांच्याकडे… सगळाच सत्तेपुढे उपरण्यात हात जोडून लाचारी करण्याचा इतिहास आहे… तो लिहिणार कसा?

□ सिडकोमध्ये तीन कोटींचा कंत्राटी कर्मचारी घोटाळा.
■ कंत्राट आलं की घोटाळा आलाच!

□ ‘निरमा’ गर्लच्या पोस्टरवर भाजपात गेलेल्या भ्रष्टाचार्यां चे ‘स्वच्छ’ चेहरे.
■ अशाने ती निरमा गर्ल पळून जाईल पोस्टरवरून… इतका मळ स्वच्छ करण्याची तिचीही ताकद नाही.

□ विकासाच्या नावाखाली गोराईतील भूखंड लाटण्याचा भाजपचा डाव – आम आदमी पक्षाचा आरोप.
■ विकासाचा हा एकच तर अर्थ माहिती आहे त्यांना.

□ मोदी सरकारच्या चुकीमुळेच पुलवामा हल्ला- जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट.
■ निवडणुकांच्या तोंडावर ४० जवानांचा बळी दिला गेला, अशी टीका मध्यंतरी आपल्याकडेही एक नेते व्हिडिओ लावून करत होते… मग त्यांना कुठेतरी पाचारण केलं गेलं आणि त्यानंतर इंजिन कमलापूरच्या यार्डात उभं राहिलं ते कायमचंच!

□ चेंबूरमध्ये खासदार राहुल शेवाळे यांना जनतेने हाकलले.
■ आत्ता फक्त पुतळ्याला हार घालण्यापासून रोखून हाकललं आहे, निवडणुकीत घरी बसवणार आहेत लोक यांना…

□ मुंबईच्या झगमगाटाचा मुंबईकरांना ‘झटका’; पालिका सर्वसामान्यांकडून वसूल करणार.
■ नाहीतर काय खिशातून भरणार होते की काय? यांना फक्त घेणे माहिती, देणे नाही.

□ कर्नाटकात भाजपा फुटली; सर्वत्र बंडखोरी.
■ कर्नाटक तो झाँकी है, पूरा देश बाकी है…

□ महापालिकेच्या कॅण्टीनमधून चमचे, ताट-वाट्या गायब.
■ गरिबी इतकी वाढली? महापालिकेत जाऊन पोहोचली?

□ भिवंडीत एक्स्पायरी झालेल्या खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री.
■ ते खाऊन लोक मरत नाहीत, तोवर कोणाला जाग येण्याची शक्यताच नाही…

□ मित्रांचा घात करणे ही भाजपची परंपरा – शिवसेना नेते भास्कर जाधव.
■ ती वृत्ती ओळखून उद्धव साहेबांनी कमळाबाईंचा अश्वमेध रोखला, म्हणून तर शिवसेना फोडण्यापर्यंत मजल गेली सूडबुद्धीची.

□ वाहतूक कोंडी फोडणार्‍यास ट्रॅफिक वॉर्डन्सचीच ‘आर्थिक कोंडी’; तीन महिन्यांपासून ७५जणांना पगार नाही.
■ एक दिवस कुठलीच वाहतूक कोंडी फोडायला जाऊ नका, पगार घेऊन घरी येतील वाहतुकीतून वाट काढत.

□ सत्तेचा दुरुपयोग करणारेच खरे देशद्रोही – सोनिया गांधी मोदी सरकारवर बरसल्या.
■ यांना पाकिस्तानात पाठवण्याचीही सोय नाही, तिकडची जनता म्हणेल, आमचेही वाईटच आहेत, पण इतके नाही; हे ठेवा तुमच्याकडेच.

Previous Post

माझे काका-काकू

Next Post

सचिनचे सुविचार

Related Posts

टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 15, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 8, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 5, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

April 25, 2025
Next Post
सचिनचे सुविचार

सचिनचे सुविचार

मराठी सिनेमाचा श्री गणेश!

मराठी सिनेमाचा श्री गणेश!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.