• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नया है वह

वाचकांच्या प्रश्नांना वैभव मांगले यांची सडेतोड उत्तरे...

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 24, 2022
in नया है वह!
0

तुम्हाला कुणी तिळगुळ दिला तर तुम्ही गोड बोलता का हो?
– वैखरी सातपुते, नागपाडा
बाह्य गोष्टीने काही गोड बीड बोलता येत नाही… उद्या एखाद्याला कारले खायला दिले म्हणून तो कडू बोलेल का?

मी विचारतो मांगले चाचा,
तुमचा मी भाचा,
मला तो म्हणतो चांगले वाचा,
हा सन्मान कुणाचा?
– संजय पोकळे
‘तो’चा!

पौष महिन्यात लग्न का करत नाहीत? एखाद्याने केले तर काय बिघडेल?
– फाल्गुनी शिंदे, सोमवार पेठ, पुणे
तुम्ही करून पहा… मग समजेल!

चीनने कृत्रिम सूर्य बनवल्याची बातमी वाचली. भारत कधी असा सूर्य बनवेल?
– यशवंत झाडबुके, सांगली
आपल्याकडे नाक्यानाक्यावर पोस्टरांवर एवढे सूर्य आहेत, तर अजून आकाशात कशाला??

कोरोनाचे सगळे नियम निवडणुकांच्या सभांमध्ये, मेळाव्यांमध्ये कसे लागू होत नाहीत? तिथे काही वेगळं संरक्षण असतं का?
– पुष्पेष संत, नारायणगाव
सगळं सोयीने असतं… आपल्याला कळतात गोष्टी, पण आपण बोलत नाही.

मला चित्रकलेच्या शिक्षकांनी हवेचे चित्र काढून आणायला सांगितले आहे… कसे काढू?
– बागेश्री कदम, श्रीवर्धन
नुसता कागद नेऊन दाखवा.

लिपस्टिक फक्त स्त्रियाच का लावतात? हा पुरुषांवर अन्याय नाही का? पुरुषांनाही ओठ असतातच ना?
– मंदार सोनार, सावली, चंद्रपूर
पुढाकार घेणारा कसा लावेल लिपस्टिक?… आकर्षित करणारा लावणार!

तुमची कोणत्या नृत्यप्रकारावर हुकुमत आहे?
– तीर्थंकर देवरे, अहमदनगर
आकांत तांडव!

तुम्हाला संगीताचा कोणता प्रकार सगळ्यात जास्त आवडतो? भावसंगीत की शास्त्रीय संगीत? गझल, टप्पा, ठुमरी, तराणा, कव्वाली, लावणी, नाट्यपद की फिल्मी संगीत?
– विद्याधर शेलाटकर, सानपाडा
शास्त्रीय संगीत

शारीरिक व्यंगावरून केलेल्या विनोदांना हिणकस मानतात… पण मग टुणटुण किंवा गुड्डी मारुती किंवा मधु आपटे यांनी आपलं व्यंगच तर विनोदासाठी वापरलं ना?
– निलेश बोडके, वैजापूर
स्वतःवर कुणी तसे विनोद करत असेल तर ठीक असतं… आणि मुख्य म्हणजे वरील कलावंतांना त्याचे पैसे मिळाले हो!

नकलाकार आणि विनोदी अभिनेता यांच्यात फरक काय?
– सोनाक्षी सावंत, कणकवली
कुणाची तरी जशीच्या तशी नक्कल करणे वेगळे आणि सोपे आहे. समाजातल्या अनेक व्यक्तींचे, घटनांचे निरीक्षण करून स्वतःच्या शैलीने जो व्यंग सादर करतो त्याला विनोदवीर म्हणतात.

चार्ली चॅप्लिनसारखा श्रेष्ठ विनोदवीर आपल्याकडे कधी निर्माण होईल?
– मिल्टन परेरा, नालासोपारा
तेवढं दुःख पाहणारा कुणी असेल तेव्हा होईल निर्माण!

अधिक आव्हानात्मक काय? कॅमेर्‍यासमोरचा अभिनय की प्रेक्षकांसमोरचा जिवंत अभिनय?
– इर्शाद शेख, सातारा
जिवंत अभिनय!

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे, अशी प्रार्थना शाळेत गाणारे नंतर कोणत्या तरी एका धर्माचे कट्टर पाईक कसे बनतात?
– सुलक्षण शेवाळे, नागपूर
वास्तव आणि कविता यात फरक असतोच…

चिमणराव-गुंड्याभाऊ यांना आज पुनर्जन्म द्यायचा झाला तर तुमच्याशिवाय चिमणरावाला पर्याय नाही, हे तर फिक्स- पण मग गुंड्याभाऊ उत्तम कोण साकारेल?
– जान्हवी पळशीकर, दादर
आनंद इंगळे

Previous Post

पोक्याची लगीनघाई!

Next Post

जुन्या चुका, नव्या चुका!

Related Posts

नया है वह!

नया है वह…

October 6, 2022
नया है वह!

नया है वह…

September 29, 2022
नया है वह!

नया है वह…

September 22, 2022
नया है वह!

नया है वह…

September 16, 2022
Next Post
जुन्या चुका, नव्या चुका!

जुन्या चुका, नव्या चुका!

स. न. वि. वि.

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.