स्व. बाळासाहेबांना सर्वात मोठी भेट!
मुंबई महानगरपालिकेसह राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुका झाल्या, तरी सगळ्या राज्याचंच नव्हे, तर देशाचं लक्ष लागलं होतं मुंबईच्या निवडणुकीकडे. याचं महत्त्वाचं ...
मुंबई महानगरपालिकेसह राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुका झाल्या, तरी सगळ्या राज्याचंच नव्हे, तर देशाचं लक्ष लागलं होतं मुंबईच्या निवडणुकीकडे. याचं महत्त्वाचं ...
आठवणी साहेबांच्या हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, थोर व्यंगचित्रकार, साप्ताहिक मार्मिकचे संस्थापक संपादक श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना दिलेला ...
प्रबोधनच्या ऑगस्ट १९२७च्या अंकात गोव्यातल्या मराठा गायक समाजाच्या म्हणजेच देवदासी समाजाविषयीचं महत्त्वाचं लेखन प्रबोधनकारांनी प्रसिद्ध केलं. त्याच अंकात आणखी एक ...
१९८७ सालातली गोष्ट. माझ्या कार्यालयात एक फोन आला. फोनवरील ऑपरेटरने सांगितले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुमच्याशी बोलायचं आहे. मी थक्कच ...
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास। कठिण वज्रास भेदूं ऐसे ।।१।। मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे ...
हिम्मत, जिद्द, स्वाभिमानाचा साक्षात्कार म्हणजे २३ जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस. याच दिवशी 'सामना' दैनिकाचा शुभारंभाचा १९८९ साली मुहूर्त ठरला. प्रबोधन प्रकाशनाच्या ...
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे आयुष्य हे कादंबरीसारखे आहे. त्यांनी कधी आत्मचरित्र लिहिले ...
मार्मिकच्या या अंकावरची तारीख आहे १७ जानेवारी, म्हणजे मतमोजणी झाल्याच्या दुसर्या दिवशीची. पण, तो तुमच्या हातात येतो आहे १५ जानेवारी ...
आधीपासून असलेले आज आलेले, काल आलेले, परवा आलेले, मागच्या महिन्यात आलेले, मागील वर्षी आलेले मागच्या निवडणुकीत आलेले एकदा जाऊन परत ...
गोव्यातल्या देवदासी प्रथेविरुद्ध मराठा गायन समाजाच्या एल्गाराची सुरुवातच प्रबोधनकारांच्या नेतृत्वात झाली. देवदासींना वेश्यावृत्तीत ढकलणार्या शेसविधीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनीच पहिल्यांदा ...