Year: 2025

नाय, नो. नेव्हर…

संतोषराव, आमच्या शाळेत एक जोडी आहे गणा आणि गणपाची. मास्तरांनी गणाची खरडपट्टी काढली की तो काही बोलायच्या आत गणपा उठतो ...

बदल गया इन्सान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील अतिपराक्रमी आमदार, नेते आणि मंत्री यांचे अभ्यासवर्ग घेतल्यानंतर त्या अतिउत्साही दिग्गजांमध्ये खूपच बदल झाल्याची चर्चा ...

राशीभविष्य

ग्रहस्थिती : शुक्र, हर्षल वृषभ राशीत, मंगळ, केतु सिंहेत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत, गुरु मिथुनेत, रवि, बुध कर्केत, प्लुटो ...

आर्म्स फॅक्टरी

- राजेंद्र भामरे अवैध शस्त्रे वापरून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले होते. शहरभर त्याचे लोण दिवसेंदिवस पसरत चालले होते. पोलीस काहीच ...

टिप्सी

आम्ही नव्यानेच पंजाब राज्यातील लुधियाना शहरात बदली होऊन गेलो होतो. एक छोटा बंगला भाड्याने घेतला होता. खाली घरमालक आणि वरती ...

सिराज `राज’ चिरायू होवो!

इंग्लंडविरुद्धची अँडरसन-तेंडुलकर मालिका भारताने २-२ अशी बरोबरीत सोडवली. भारताच्या यशात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे महत्त्व अधोरेखित होते. बुमरा-शमीच्या वर्चस्वगाथेमुळे झाकोळलेला ...

सत्यपाल नावाचा सिंह!

अनेक राज्यांचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक हे लोकसभा आणि राज्यसभेचेही माजी सदस्य होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा उदारपणाही ...

बाळासाहेबांचे फटकारे…

स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली मुंबई आणि महाराष्ट्राची दारे सर्व अन्यप्रांतीयांसाठी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणून खुली करण्यात ...

Page 1 of 68 1 2 68