राशीभविष्य २५ जून
अशी आहे ग्रहस्थिती हर्षल-राहू मेषेत, बुध-शुक्र वृषभेत, रवि मिथुनेत, केतू तुळेत, शनि (वक्री) कुंभेत, मंगळ-गुरु-नेपच्यून मीनेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष - ...
अशी आहे ग्रहस्थिती हर्षल-राहू मेषेत, बुध-शुक्र वृषभेत, रवि मिथुनेत, केतू तुळेत, शनि (वक्री) कुंभेत, मंगळ-गुरु-नेपच्यून मीनेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष - ...
दुसर्याच दिवशी त्यांनी मेघनाला भेटायला बोलावलं. त्यांनी अंदाज केल्याप्रमाणे ती थोडी विचित्रच होती. तिच्या बोलण्यात विसंगती होती. चोरीची तक्रार आपण ...
राळे हे धान्य आजवर 'काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले' या ‘टंग ट्विस्टर’ म्हणजे उच्चारकौशल्याची परीक्षा घेणार्या वाक्यापुरते मर्यादित ...
नेमेचि येतो मग पावसाळा या सुप्रसिद्ध वाक्यात पावसाबद्दल फारसं कौतुक दिसत नाहीये... म्हणजे रागही नाही, कौतुकही नाही; सपशेल म्हणतात तसं ...
हीरूमीने सांगितलेली गोष्ट... एकदा एका पारध्याने लावलेल्या जाळ्यात एक मुठीएवढा चिमुकला पक्षी अडकला. पारध्याने त्याला फाशातून सोडवलं आणि तो त्याची ...
वैद्यकीय व्यवसाय हा पण एक पैसे मिळवण्याचा धंदा झाला आहे आणि त्यात पॅथॉलॉजी लॅबचा नंबर दुसरा लागतो. (पहिला रेडिओलॉजी). त्यामुळे ...
कथा-कादंबर्या, प्रवास वर्णन, थोरल्या संतांची चरित्रे अशी जवळपास ८१ पुस्तके आप्पांनी लिहिलेली आहेत. त्यांची मुलगी वीणा देव यांनी मृण्मयी प्रकाशनतर्पेâ ...
वेड्यावाकड्या रेषा मारल्या किंवा सरळ चेहर्यांच्या ऐवजी विचित्र आकाराचे चेहरे काढले की व्यंगचित्र तयार होते, अशी अनेक हौशी व्यंगचित्रकारांची समजूत ...
कार्टूनिस्ट कंबाईन, कार्टूनिस्ट कॅफे क्लबतर्फे आम्ही वेगवेगळे उपक्रम करीत असतो. त्या उपक्रमांना बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, प्रबोधन प्रकाशन, मार्मिक व्यंगचित्र ...
गुंतवणूकयोग्य योजना (साधने) अनेक आहेत. या योजनांचे किंवा साधनांचे सुरक्षितता (सेफ्टी) ह्या एका निकषावर ढोबळमानाने दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल; ...