• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

रशिया-युक्रेनचा झुंड

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 17, 2022
in टोचन
0

माझा मानलेला परममित्र पोक्या विवाह-हनीमूनपूर्व वर्ल्डटूरला आपल्या वाग्दत्त वधूला म्हणजे पाकळीला घेऊन गेल्यापासून घर कसं खायला उठतंय. त्यात तो इडीचा कावळ्या अधूनमधून येतो आणि बरीच करमणूक करून जातो. परवा तो `झुंड’ बघून आला आणि मला ती स्टोरी साग्रसंगीत ऐकवायला लागला. मी म्हटलं, त्यापेक्षा मी तो पिक्चरच बघेन ना! तर तो म्हणाला, पिक्चर बघशील तेव्हा बघशील पण सध्या पेग मारत टाइमपास करायला काय हरकत आहे आणि तो सुरु झाला…
टोक्याऽऽऽ हा झोपडपट्टीवाले आणि व्हाईट कॉलरवाले यांच्यातील संघर्ष नाहीच हाय. हा रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष हाय. एक बलाढ्य राष्ट्र आपल्या रक्ताच्या छोट्या राष्ट्राला निर्घृणपणे फूटबॉलसारखं तुडवतंय यात कसला आला मर्दपणा! मला तो पिक्चर बघताना त्या दोन टीममध्ये मॅच सुरू झाली की मी त्या कॉलेजच्या सोफिस्टिकेटेड खेळाडूंमध्ये रशियाचे प्लेअर बघायचो तर त्यांच्याशी जीव तोडून झुंज देताना मला ती झोपडपट्टीमधली रासवट मुलं युक्रेनची टीम वाटायची. चोपा चोपा साल्यांना, त्यांच्या पुतीनला फूटबॉलसारखा तुडवा… मारा गोल. सगळी शक्ती पणाला लावा. माझ्यासारख्या कितीतरी अमिताभचा पाठिंबा आहे तुम्हाला… असं म्हणून मी त्वेषानं हात उगारला आणि समोरच्या सीटवरील माणसाच्या डोक्यात कधी बुक्का मारला ते कळलच नाही, टोक्या तुला सांगतो, अरे, एवढी रग आहे या पोरांमध्ये की पेटून उठले ना युक्रेनसारखे तर रशियालाही जेरीस आणतील नव्हे आणतीलच. सुरुवातीला त्या रशियन टीमची दादागिरी पाच गोलपर्यंत खपवून घेतल्यावर मग मात्र या झोपडपट्टीवाल्या युक्रेनने त्यांच्यावर असा हल्ला चढवला की पार भुईसपाट करून टाकलं त्यांना. आवाजीच बंद करून टाकली साफ. अगदी तशीच गोची झालीय रशियाची. आज फक्त कोरोनावाला चीन आणि येडा पाकिस्तान त्यांच्या बाजूने भुंकतोय. ते कधी पलटी मारतील तेही सांगता येत नाय. मी जर नागराजच्या जागी असतो तर पुतीनच्या पात्राला त्या कॉलेजच्या टीमचा कॅप्टन केला असता आणि सुरुवातीलाच झोपडपट्टीवाल्यांच्या म्हणजे युक्रेनच्या टीमवर दातओठ खात धावत जात त्यांनाच कैचीत पकडलं असतं. पुढचं दृश्य…युक्रेनचा संघ सर्व शक्तिनिशी रशियन सैनिकांवर तुटून पडतो आणि युक्रेनच्या बॉम्बवर्षावात आणि स्टेनगनच्या मार्‍यात रशियन सैनिकांना पळता भुई थोडी होते. तेवढ्यात युक्रेनचे अध्यक्ष हातात स्टेशनगन घेऊन सैनिकी वेषात प्रगट होतात. त्याच्या पाठोपाठ हजारो नागरिक पुरुष, महिला, मुले रशियन सैनिकांशी लढण्यासाठी मैदानात उतरतात. `झुंड’मधली सारी झोपडपट्टीही हातात मिळतील ते चाकू, सुरे, दांडे घेऊन हजारोंच्या संख्येने फूटबॉलच्या वेगाने रशियन सैनिकांचा पाठलाग करत निघते. `लाँग लिव्ह युक्रेन’चा घोष दशदिशात घुमतो आणि सराईत सैनिकासारखे सगळ्या रस्त्यांवर युक्रेन झिंदाबादचे नारे घुमू लागतात… कावळ्याच्या पिक्चरचे मध्यंतर होतं आणि कावळ्या वेफर आणि चकण्याच्या बशा शोधत पेग भरायला लागतो.
कशी वाटली आपल्या मॉडर्न `झुंड’ची वॉर स्टोरी?
-एकदम फस्क्लास. आपण त्या नागराज मंजुळेशी बोलून या युद्धावर युद्धपट बनवायला सांगू. आर्ची आणि पर्शाचा रोल पूर्वीपेक्षा मोठा करायला सांगू…
पुढची स्टोरी मला माहीत हाय, असं म्हणून कावळ्याने ग्लास संपवत स्टोरीची सूत्रं आपल्या हातात घेतली. आर्ची आणि पर्शा भारतात मेडिकलला अ‍ॅडमिशन न मिळाल्याने थेट युक्रेन गाठतात आणि अ‍ॅडमिशन मिळवतात पण प्रेमातही पडतात. ते शिक्षण आणि प्रेमाचा अभ्यास पूर्ण करून भारतात परत येण्याची तयारी करत असतानाच तिथे युद्धाची ठिणगी पडते आणि दोघंही जीव वाचवण्यासाठी भारतात पळण्याची घाई न करता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना भेटतात व आम्हाला भारतात जायचं नसून तुमच्या सैनिकांकडून लष्करी शिक्षण घेऊन युक्रेनसाठी लढायचंय असं सांगतात. ते ऐकल्यावर त्यांना या जवानीतल्या पोराचं कौतुक वाटतं.
सध्या तुम्ही वायरलेस यंत्रणा सांभाळा असं सांगून त्यांना खास लष्करी गाडी आणि ती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं उपलब्ध करून देतात. पर्शाने हैद्राबादेत असताना वायरलेस ऑपरेटरचा कोर्स पूर्ण केलेला असतो. त्यामुळे त्याला काहीच अडचण नसते. त्याची जीपही बुलेटप्रुफ असते. राष्ट्राध्यक्षही त्यांना आपल्या राजमहालात राहण्याची सक्ती करतात. तेवढ्यात फडणवीस युद्धभूमीवर पेशव्यांच्या वेषात प्रकटतात… सापडला… सापडला. पेनड्राइव्ह बॉम्ब सापडला असं म्हणत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. त्यांच्या मागून लपत छपत शेलारमामा, चंद्रराव पाटील रिकाम्या पेनड्राइव्हचे बॉक्स डोक्यावर घेऊन लष्करी संचलन करत येतात. ताबडतोब पुतीन मध्ये पडून आमच्या युद्धात हे कुठल्या गल्लीतले सैनिक कडमडताहेत, असं म्हणत युक्रेनला आवाज देतात… ये तुम्हारा ही कारस्थान है। ये अमावास्या के मून यहाँ किसने भेजे हैं। इनको पहले बाहर निकालो.
तेव्हा अमिताभ एन्ट्री करून डायलॉग मारतो- पुतीनजी शांती से काम लो. इन्हे युक्रेन ने नहीं भेजा है। उनके हाथ में पेन ड्राइव्ह बॉम्ब नहीं तो `झुंड’ पिक्चर का व्हीडियो है। उसमे जो गाना है हम उस पर डान्स करके वापस जायेंगे। तमाशा करना इन लोगों का धंदा है। देखा ना भाग गये साले। पुन्हा झोपडपट्टीवाली गँग आणि कॉलेजवाली गँग यांच्यात धमासान युद्ध सुरु होतं. झोपडपट्टीवाली गँग म्हणजे युक्रेन रशियन म्हणजे कॉलेजच्या गँगवर झोपडपट्टीत बनवलेल्या फूटबॉलच्या आकाराच्या हजारो बॉम्बचा वर्षाव करते. आर्ची आणि पर्शा तर `सैराट’ची गाणी म्हणत त्यांचा पाठलाग करत धावू लागतात. रशियन सैनिक पळ काढत असतानाच किरकिट सोमय्या दात विचकत येतात आणि म्हणतात, ये मोदीजी का करिश्मा है। त्यानंतर करिश्मा कपूरचा डान्स सुरू होतो आणि पिक्चर खल्लास.
मी डोक्यावर हात मारून घेतला. तोपर्यंत कावळ्या उरलेली संपवून परतीच्या वाटेला लागला होता.

Previous Post

१९ मार्च भविष्यवाणी

Next Post

नया है वह…

Related Posts

टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
टोचन

अपमान! अपमान!! अपमान!!!

April 25, 2025
Next Post

नया है वह...

खोट्याच्या कपाळी गोटा!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.