दिवसेंदिवस ‘मार्मिक’चा अंक व्यंगचित्रांबरोबरच वाचनीय राजकीय, मनोरंजक मजकुरांनी अधिक समृद्ध होत चालला आहे. मी हाफपॅन्टमध्ये असल्यापासून शिवसेना, शिवसेनाप्रमुख आणि मार्मिक वाचतोय, ऐकतोय.
आता त्यात अधिक मजकुरांनी विविधता, वाचनीयता आली आहे. मला आवडतोय हा बदल. माझा आवडता मार्मिक असा बदलताना आणि लोकाभिमुख होताना.