• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कसा पण टाका

प्रश्न तुमचे... उत्तर हृषिकेश जोशी यांची

हृषिकेश जोशी by हृषिकेश जोशी
April 15, 2021
in भाष्य
0
कसा पण टाका

कोविड संसर्ग झाल्यामुळे होम क्वारंटाइनमध्ये एकत्र राहिल्याने नवराबायकोंमध्ये प्रेम वाढेल की कमी होईल?
स्नेहा मांजरेकर, कांदिवली
– करोना या चायनीज शब्दाचा भारतीय भाषांमधला समानार्थी शब्द आहे खापर. जे कशावरही फुटते… जे आपण आता पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवणार आहोत.

महाराष्ट्रात कोरोनाचा जोर वाढतोय, उत्तर प्रदेश, बंगालमध्ये त्याचं नावही कोणी घेत नाही. हे काय गौडबंगाल असेल?
सुमीत क्षीरसागर, देवगड
– आपल्याला कोरोना आलाय. इतरांना आपल्याइतकं थोडंच येतं सगळ्यातलं?

प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो, असं गुलजार म्हणतात. पणप्यार हेही त्यांनी दिलेलं एक नावच आहे की! त्याचं काय?
मानसी राणे, चेंबूर
– त्यांचं काही तुम्ही मनावर घेऊ नका. तुम्हाला हवं ते देऊन टाका गुपचूप. आणि नाही दिलंत तरी कोण येणार आहे विचारायला?

राजकारणात जो खेळ चालला आहे, तो कधी थांबणार?
मानसी केळुस्कर, कुडाळ
– आता पृथ्वी कधी फिरायची थांबेल हे सांगता आलंय कुणाला आजवर?

पुरातन देवळांचे जीर्णोद्धार करण्याऐवजी आणि नवीन देवळं बांधण्याऐवजी गावात, शहरात अद्ययावत आरोग्य केंद्र उभारणं गरजेचं आहे, हे आतातरी भारतीय जनतेला पटेल का?
शौनक सिंदगी, दादर
– भारतीय जनतेला ते कधीच पटलेलं आहे. नुसत्या जनतेला पटून काय उपयोग आहे?

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली तर कोणतं मंत्रीपद घ्यायला आवडेल? आणि देशाच्या मंत्रिमंडळात?
सुरेश पटवर्धन, चेंबूर
– अहो मंत्रिपद मिळालं तर, म्हणायला मंत्रिपद म्हणजे तो काही सत्यनारायणाचा प्रसाद नाही की गेलो समोर की कुणी हातात टाकेल. या सिस्टीममध्ये नेमानं यांनी जगू दिलं तरी खूप आहे. पण स्वप्नरंजनच करायचं झालं तर, ‘हजरजबाबी मंत्री’. जो हजरही राहील आणि कोणताही जबाब द्यायला ब्रम्हदेवाचाही मुलाहिजा ठेवणार नाही.

सगळे धर्म प्रेमाची शिकवण देतात, सगळे संत प्रेमाची महती सांगतात; मग प्रेमिकांवर संस्कृतीरक्षकांचा एवढा राग का असतो?
सुकन्या लेले, नाशिक
– एकतर तुम्ही त्यांना अंधारात ठेऊन प्रेमं करता आणि वर त्यांचं मार्गदर्शनही घेत नाही….

अक्षता म्हणून तांदूळच का वापरले जातात? इतर धान्यं का नाही वापरली जात?
अशोक प. परब, ठाणे
– तोच तांदूळ नंतर गोळा करून रात्री नुसता धुतला तरी शिजवता येतो. जोंधळे, गहू धुऊन तसेच शिजवता येत नाहीत. गहू धुऊन शिजवायला गेलं तर खिरी साठी गूळ पाहिजे. तो रुखवतात दुपारी लंपास झालेला असतो. धुतलेल्या जोंधळ्यांचा काय काय पदार्थ करणार? बरं ते धुऊन दळता येत नाहीत. आणि रात्री गिरणी कोण शोधत बसेल त्यासाठी? त्यापेक्षा तांदूळ सर्वार्थाने परवडतो.

माणूस खोटं का बोलतो?
अक्षय पराडकर, प्रभादेवी
– सत्याची महती टिकावी म्हणून.

तुमच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाबद्दल सर्वप्रथम शुभेच्छा देतो. या वाढदिवसाला काय संकल्प केलात?
राहुल मोरे, चिंचवड
– की कोणताही अघोरी संकल्प यंदा करायचा नाही.

माझे वय ७५ आहे. तरीही मला अजून अक्कलदाढ आलेली नाही. काय करावे?
रामदास मारणे, सोलापूर
– हे लक्षात आहे म्हणजे त्यामानाने स्मरणशक्ती उत्तम आहे तुमची, मग कशाला हवी आता ती? नाहीतरी या वयात ती किडणार, पडणार, नाहीतर ती काढा. वर या वयात वेदनेचा खर्च खूप. आणि तसंही तुमच्या शिवाय ती नाहीये हे आजवर कुणाला कळलं नाही. तरीही किंबहुना त्यामुळेच आजवरची वर्ष उत्तमच काढली असणार तुम्ही. मग आता ती खंत
कशाला बाळगताय?

कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी सगळ्यात जालीम उपाय कोणता?
सनय तिळवे, घाटकोपर
– तो जाण्याची वाट बघणे.

Previous Post

बोले तो भौत हार्ड पिच्चर!

Next Post

भिका-यांचे भरले संमेलन!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post
भिका-यांचे भरले संमेलन!

भिका-यांचे भरले संमेलन!

अनारोग्य मंत्रीजी, महाराष्ट्रद्वेषावर लस घ्या लवकर!

अनारोग्य मंत्रीजी, महाराष्ट्रद्वेषावर लस घ्या लवकर!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.