• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एसटीचा थांबा बस स्टॉपजवळ असावा

(जनमन की बात)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
October 14, 2021
in इतर
0

काशीमिरा येथे मुंबईच्या दिशेने जाणार्‍या बेस्ट आणि अन्य परिवहन मंडळांच्या बसगाड्यांचा थांबा काशीमिरा चौकाच्या थोडा पुढे आहे. ठाण्यावरून बोरिवलीला जाणार्‍या आणि ठाणे मार्गे बाहेरगावाहून येऊन बोरिवलीला जाणार्‍या एसटीच्या बसेस मात्र काशीमिरा चौकात, शंभर दीडशे फूट मागे थांबतात. बसस्टॉपवर अनेक प्रवासी बोरिवली स्थानकाला जाणारे असतात. ते या एसटीमधून सहज प्रवास करू शकतात. विरुद्ध बाजूला काशीमिराचा ठाणे-वसईकडे जाणार्‍या गाड्यांचा बेस्टचा बसस्टॉप आणि एसटीचा स्टॉप एकमेकांच्या नजीक आहेत. इकडे उभा असलेला प्रवासी तिकडची बस सहज पकडू शकतो. तसेच बोरिवलीच्या दिशेलाही करावे. एसटीचा थांबा बेस्टच्या थांब्याजवळ आणला तर बोरिवलीला जाणार्‍या प्रवाशांची मोठी सोय होईल आणि एसटीलाही वाढीव उत्पन्न मिळेल.

– सुरेश कांबळे, काशी गाव

Previous Post

या मुजोर वाहक-चालकांना शिक्षा होणार का?

Next Post

कॅथरिन कुकसन आणि सचिन तेंडुलकर

Next Post

कॅथरिन कुकसन आणि सचिन तेंडुलकर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.