बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेले हे अप्रतिम आणि अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्र पाहिल्यावर अनेकांची समजूत होईल की हे आणीबाणीच्या काळातील व्यंगचित्र आहे... त्या...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

बाळासाहेबांनी हे व्यंगचित्र चितारलं तेव्हा वाघासारख्या मराठी माणसाच्या शेपटाला गाठी मारण्याचं काम दिल्लीत सत्ता उपभोगत असलेला काँग्रेस पक्ष करत होता....

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

बाळासाहेबांच्या कुंचल्यातून १९७७ सालात उतरलेली ही बोधकथा. त्यात विहिरीत लांडगा पडला आहे. तो आहे मार्क्सवादी पक्ष. वर एक बोकड आहे,...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

हे व्यंगचित्र १९७८ सालातलं आहे. बाळासाहेबांनी रेषांच्या फटकार्‍यांमधून इथे अक्षरश: जिवंत केलेल्या रेड्यांच्या टकरी महाराष्ट्राला नव्या नाहीत. सत्तापिपासा हा अनेक...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

देशात जेव्हा काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेस अजिंक्य भासत होती, तेव्हा त्या पक्षाबद्दल एका विशिष्ट वर्गाच्या मनात भयंकर रोष होता....

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

स्वातंत्र्यदिन असो की प्रजासत्ताक दिन- कोणताही राष्ट्रीय सण साजरा करताना सुज्ञजनांना बाळासाहेबांच्या कुंचल्यातून साकारलेल्या या अप्रतिम मुखपृष्ठचित्राची आठवण आल्याखेरीज राहात...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

एखादा थोर व्यंगचित्रकार मनीध्यानी नसताना एक मोठा नेताही बनतो, बलशाली संघटना बनवतो, याचं जगातलं बहुदा एकमेव उदाहरण म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

दुसर्‍या महायुद्धानंतर त्या महायुद्धात झालेल्या नरसंहारासारखा नरसंहार पुन्हा होऊ नये यासाठी एक जागतिक सरकार असलं पाहिजे, अशी एक कल्पना पुढे...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

बाळासाहेबांची पहिली ओळख व्यंगचित्रकार, नंतरची ओळख पत्रकार. शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट या ओळखी नंतरच्या. स्वत: सजग पत्रकार असल्याने त्यांना पत्रकारितेतली, खासकरून शेठजींच्या...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

सरत्या वर्षाला निरोप देताना व्यंगचित्रकारांकडे काही ठरलेले पर्याय असतात. सरते वर्ष म्हातारे असते आणि नवे वर्ष म्हणजे लहान मुलगा आहे,...

Read more
Page 1 of 10 1 2 10

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.